कलाकारांचे कप्पे कसे रचले

मार्गदर्शिकेचे नियम.

जुने संकेतस्थळ

2022 मध्ये जतन केलेल्या आपली मराठीच्या मेनूत मराठी सिनेमे विभागाखाली सुप्रसिद्ध अभिनेता आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अशा दोन याद्या होत्या; ही मार्गदर्शिका त्याच वाटेने जाते.

नियम

प्रत्येक चित्रपट एकाच कप्प्यात असतो: त्याच्या श्रेयनामावलीत बारा कलाकारांपैकी जो सर्वात वर आहे, त्याच्या कप्प्यात. म्हणून अशी ही बनवा बनवी अशोक सराफ यांच्या कप्प्यात, तर गंमत जम्मत वर्षा उसगांवकर यांच्या.

चित्रपट

सात अभिनेते, पाच अभिनेत्री, 150 मराठी चित्रपट, प्रत्येकासाठी मराठीत लिहिलेले कथासार.

हेही वाचा